कानड फाटा येथे दलित ज्येष्ठावर जीवघेणा हल्ला; तीन दिवस उलटूनही आरोपी मोकाट – कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडीचा जनआंदोलनाचा इशारा - प्रमोद अशोकराव अंभोरे
सेलूसेलू (समाजहित न्यूज वृत्तांत): बोरी येथील सिमणगावचे रहिवासी प्रकाश दशरथ गायकवाड (वय ६०) यांच्यावर २९ जुलै २०२६ रोजी रात…