परभणी ( कार्यकारी संपादक ऍड.सुभाष अंभोरे दुधगावकर) दि. 3 डिसें शहरातील जिंतूर रोड येथे हिंदू धर्मियांचे देवस्थान मानले जाणारे श्री. म्हसोबा मंदिर आहे. हिंदू धर्मात पवित्र मानले जाणारे गाय, गो वंश, बैल, म्हैस या प्राण्यांचे रक्षक म्हणून विशेषतः महाराष्ट्रात श्री. म्हसोबा देवाची पूजा केली जाते. परंतू परभणी शहरात श्री. म्हसोबा मंदिराची खुले आम विटंबना करण्याचे षडयंत्र रचले जात आहे, शहरात विचित्र प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे.
परभणी शहराच्या अधिकृत नगररचने प्रमाणे शहराच्या गटारीचे घाण पाणी हे जांब नाका परभणी पासून आय. टी. आय. कॉर्नर पासून पुढे परभणी मुख्य बस स्थानकाच्या दिशेने बस स्थानक जवळील मोठ्या नाल्यातून शहराच्या बाहेर सोडणे अपेक्षित आहे. परंतु शहरातील आय. टी. आय. कॉर्नर येथे दोन मजली अनाधिकृत बांधकाम करून इस्लामिक बिर्याणीची (गाय, गो वंश, बैल या प्राण्यांची कत्तल करून त्यांच्या मांसा पासून तयार केलेला पदार्थ) खानावळ सुरु करण्यात येत आहे तशी तयारी केली जात आहे. या खानावळीचे घाण पाणी हे आय. टी. आय. कॉर्नर पासून ते परभणी बस स्थानक या दिशेने बस स्थानका जवळील मोठ्या नाल्यातून शहराच्या बाहेर सोडण्या ऐवजी आय.टी.आय. कॉर्नर पासून उलट्या दिशेने श्री. म्हसोबा देवस्थान मंदिर या दिशेने सोडण्याचा कट रचला जात आहे. जर या इस्लामिक खानावळीच्या गटारीचे घाण पाणी मंदिराच्या दिशेने म्हणजेच उलट दिशेने सोडले तर साहजिकच गटारीचे घाण पाणी हे जांब नाका या दिशेने पुढे जाणार नाही परिणामी सर्व घाण पाणी मंदिराच्या समोर जमा होऊन श्री. म्हसोबा देवस्थान मंदिरा समोर दुर्गंधी पसरेल. गटारीचे पाणी पुढे जात नसल्यामुळे मंदिरासमोरील गटार ही आज रोजी गच्च भरलेली असून मंदिरा समोरच मोठ्या प्रमाणात घाण पाणी जमा झाले आहे, त्यात या इस्लामिक खानावळीचे घाण पाणी सोडले तर सर्व घाण पाणी हे मंदिर परिसरात पसरून मंदिराची मोठी विटंबना होईल.
नागरीकांनी पालिकेला तसेच संबंधिताना ही बाब लक्षात आणून दिली असताना सुद्धा या कडे दुर्लक्ष केले जात आहे तसेच योग्य कारवाई करण्या ऐवजी उलट मुजोरी करत जाणिवपूर्वक हे कट कारस्थान रचले जात असल्याचे दिसून येते.
बस स्थानक जवळील मोठ्या गटारीच्या पूर्वी एक मस्जिद आहे जर शहराच्या अधिकृत नगररचने प्रमाणे शहरातील घाण गटारीचे पाणी बस स्थानक या दिशेने सोडले तर सदर मस्जिद बाधित होईल म्हणून गटारीचे घाण पाणी म्हसोबा मंदिराच्या समोर सोडल्या जाण्याचे षडयंत्र रचले जात आहे का? असा संतप्त प्रश्न जनते कडून उपस्थित केला जात आहे.
परभणी शहरात सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने भाई चाऱ्याचे निवास करत आहेत परंतू सर्व धर्म समभाव जपणाऱ्या सामान्य परभणीकरांमध्ये जातीय व धार्मिक तेढ निर्माण करणारे समाजकंटक, दंगलखोर, आतंकवादी आजही शहरात कार्यरत असल्याचे दिसुन येते आहेत. अश्या बईमान हरामखोरांना आळा घालण्याऐवजी पालिका, पोलीस तसेच जिल्हा प्रशासन त्यांच्याच मर्जीप्रमाणे नियमबाह्य काम करण्याचा हट्ट धरून, पदांचा गैरवापर करत त्यांना खतपाणी घालत असल्याचे दिसून येते आहे.
कट कारस्थान उघडकीस आले असताना पालिका, पोलीस जिल्हा शासन - प्रशासन हे या इस्लामिक बिर्याणीची खानावळीवर, दोन मजली अनधिकृत बांधकामावर तसेच मंदिरा समोर घाण गटारीचे पाणी सोडण्याचे षडयंत्र करणारे समाजकंटकावर काय कारवाई करतात याकडे सर्व हिंदू धर्मियांचे व सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

