परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत ) छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे दिनांक 21,22आणि 23 फेब्रुवारी रोजी संपन्न होणा-या 19 व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्य संस्कृतिचे अभ्यासक,इतिहास संशोधक व भाषा तज्ञ डाॅ.अशोक राणा (यवतमाळ) यांची निवड झाल्या बद्दल विद्रोही सांस्कृतिक चळवळ परभणी आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार दिनांक 20 फेब्रुवारी 2025 गुरुवार रोजी सायंकाळी ठिक सहा वाजता महात्मा फुले काॅलणी सभागृह येथे संपन्न होणार आहे.या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी एन.आय.काळे तर प्रमुख अतिथीस्थानी प्राचार्य डाॅ.सुरेश सदावर्ते,डाॅ.भगवान धुतमल, विधिज्ञ सुनिल सौंदरमल, प्रा.डाॅ.सुरेश हिवराळे, प्रेमानंद बनसोडे,प्रा.डाॅ.आनंद इंजेगावकर आदी मान्यवर ऊपस्थित राहाणार आहेत.
या सोहळ्यास ऊपस्थित राहण्याचे आवाहन विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य सचिव यशवंत मकरंद,राज्य ऊपाध्यक्ष प्राचार्य डाॅ.विठ्ठल घुले,राज्य संघटक प्रा.डाॅ.सुरेश शेळके जिल्हाध्यक्ष डाॅ.सुनिल जाधव, सचिव साधु ठोंबरे यांनी केले आहे.
सोहळ्याच्या यशस्वीते साठी नितिन सावंत,रवि पंडित,सुनिल ढवळे,सुधिर साळवे, संजिव आढागळे,विश्वजित वाघमारे,अर्जुन पंडित,यशवंत कसबे,प्रा.डाॅ.प्रभाकर हारकळ,प्राचार्य सारंग साळषी,प्रा.सावित्री चिताडे,निशांत हाके,विधिज्ञ रवि गायकवाड,,संजय गायकवाड,प्रा.अरविंद लोणकर,मनिषा गोरे,बिटुभाऊ दातार,विधिज्ञ एल.आर.साबळे,प्रा.डाॅ.चंद्रकांत गांगुर्डे,प्रा.ज्योती धुतमल,दिगंबर जाधव,विष्णु थोरात,शेषराव थोरात,बंडु घोंगडे,अशोक पुंड,प्रकाश गायकवाड,दिनेश दवणे,आकाश भालेराव,आनंद हत्तिअंबिरे,विलास भोसले,शंकर पाटील,आकाश क्षिरसागर,निखिल तोरे,अमोल शिरसमकर,गंगाधर यादव परिश्रम घेत आहेत.

