परभणी दि. 10 फेब्रु (समाजहित न्यूज संक्षिप्त वृत्तांत ) सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कपिल शेळके यांची पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती झाल्याने पोलीस अधीक्षक श्री रवींद्र सिंह संतोष सिंह परदेशी साहेबांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.सदर कार्यक्रमास अपर पोलिस अधीक्षक श्री यशवंत काळे व कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी अंमलदार हजर होते

