वसमत (कार्यकारी संपादक ऍड. सुभाष अंभोरे) रावसाहेब पतंगे कला महाविद्यालय सर्वप्रथम एपीजे अब्दुल कलाम यांचा प्रतिमेचे पुजन करण्यात आले. कार्यक्रमाचा अध्यक्ष स्थानी प्राचर्य शिवकुमार पांचाळ सर. हे होते .भारताचे माजी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांची जंयती आहे .डॉ कलाम हे मिसाईल मॅन ऑफ इंडिया प्रेसिडेंट ऑफ द पीपल ऑफ इंडिया अशा अनेक नावांनी देशात आणि जगात ओळखले जातात. विज्ञान क्षेञातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना 30 विद्यापीठे आणि संस्थाकडून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली त्यांच्या स्मरणार्थ आज देशात विद्यार्थी दिन साजरा केला जातो. यावेळी डॉ रमाकांत शातलवार.प्रा आकाश गायकवाड.प्रा खंदारे मॅडम. असिष सर . प्रा आळणे मिलिंद समतादूत विजय राऊत ,रुक्मिणी पावडे,संध्या खैरे,गायत्री गंडाले,शारदा चापके,दिक्षा गवंदे,अस्मिता बर्वे, शिवानी मुळे, भाग्यश्री रेंगे,सुष्टी सुर्यवंशी, वैष्णवी फेगडे इत्यादी मोठ्या संख्येने विद्यार्थी ,विद्यार्थीनी उपस्थित होते.

.jpg)