![]() |
परभणी (वार्ताहर धनंजय नांदापूरकर ) विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्यां जयंती निमित्त. भैय्यासाहेब आंबेडकर नगर येथे जनसेवक धम्मदीपभाऊ रोडे यांच्या उपस्थितीमध्ये जयंती कमिटीची महत्त्व पूर्ण बैठक पार पडली. बैठकीमध्ये संघदिप टोगंराज यांची बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवड झाली, तसेच उपाध्यक्ष अनिकेत कुरवारे. कोषाध्यक्ष नागेश मुळे. सचिव कृष्णा वाकळे. सहसचिव स्वप्नील नाटकर. सल्लागार रितेश आवटे व संघटक म्हणून राहुल रणवीर यांची निवड करण्यात आली, जयंतीनिमित्ताने समाज मंदिर येथे विविध कार्यक्रम घेण्यात येणार असून, जयंतीमध्ये कसलेही गालबोट लागू नये म्हणून सर्वांनी सहकार्य करावे अशे मत यावेळी जनसेवक धम्मदीप भाऊ रोडे यांनी यावेळी व्यक्त केले आहे, यावेळी भैय्यासाहेब आंबेडकर नगर येथील समस्त नागरिक उपस्थित होते.
संस्थापक संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

