परभणी ( प्रतिनिधी शेख अझहर)कंत्राटी कर्मचान्याप्रमाणे वेतनश्रेणी, वार्षीक वेतनवाढ व अनुभव बोनस गटप्रवर्तकांना दि.१५ ऑक्टोंबर २०२३ पूर्वी लागु करावा अन्यथा दि. १६ ऑक्टोंबर पासून २०२३ पासुन राज्यव्यापी बेमुदत आंदोलन करण्यात येईल या व अन्य मागण्यासाठी आज दिनांक 9 ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र राज्य आशा - गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. या वेळी आय.ट.क. राज्य उपाध्यक्ष कॉ. मुगाजी बुरुड, कॉ. एम.ए. पाटील, आनंदी अवघडे, सुमन पुजारी, भगवान देशमुख, श्रीमंत घोडके, सुवर्णा कांबळे, पुष्पा पाटील, कॉ. राजु देसले, रंजना गारोळे, स्वाती धायगुडे, विश्वनाथ गवारे, माधुरी क्षीरसागर, बाबाराव आवरगंड, आशोकराव जाधव, श्रीकांत सुपरनिस, सुनिता कुरवाडे, हर्षाताई खडसे, बानुबी शेख, समता किंदन, आशा तिडके, संजिवनी स्वामी, सारीका चांदणे, माया राउत, संजय बाजड, मुक्ताबाई शिंदे, यशवंत हिवराळे, पांडुरंग कस्तुरे, वंदला, पाईकराव, सुधाकर वाढवे, मिना कांबळे, जयभी मुळे, आदींसह विविध मान्यवरांची नावे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821


