परभणी ( प्रतिनिधी शेख अझहर) केंद्र सरकारच्या माध्यमातून लोक कलावंतांसाठी ड्रामा अँड साँग्ज कार्यक्रमाचे भारतातील प्रमुख शहरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज दिनांक 9 ऑक्टोंबर रोजी परभणी शहरात सदरील कार्यक्रमासंधर्भात बैठक घेऊन कला भूषण शाहीर नामदेव लहाडे व त्यांचा संच कार्यक्रमासाठी रवाना करण्यात आला आहे. या संचात शाहीर नामदेव लहाडे, मच्छी नाद खिल्लारे, मुकुंद मोरे, संघापल खंडागळे, सिद्धार्थ निकाळजे, आश्रोबा सोनटक्के, विजमाल पारधे, प्रभाकर रगडे, उत्तल खिल्लारे, भीमाबाई खाडप, अशोकराव लोंढे, मुकुंद हानवते, बाबाराव आर्विकर आदींचा समावेश आहे.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821


