परभणी ( प्रतिनिधी शेख अझहर ) महानगरपालिका क्षेत्रातील नळ जोडणी तसेच विविध वसाहतीमध्ये रस्ते पथदिवे स्वच्छतेची कामे आणि मालमत्ता कर आकारणी बाबतच्या मूलभूत सुख सुविधा तात्काळ सोडण्यात याव्यात याबाबतचे लेकिन नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशिक्षणाकडे सादर करून प्रश्न सोडवण्याची मागणी केली परभणी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या नियोजनात नमूद करण्यात आलेले आहे की परभणी शहर महानगरपालिकेच्या हार्दिक अनेक भावकांमध्ये मूलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून जनता त्रस्त आहे जोडण्याची अभय योजना ज्यामध्ये रुपये दोन हजार दोनशे भरून घेऊन नळ जोडणी नियत पणे करून देण्यात यावी अभय योजना ही पुढील दोन महिने चालू ठेवण्यात यावी त्याचा पुनर्विचार तात्काळ करण्यात यावा तसेच शहरातील रस्त्याची दुरुस्ती करून नवीन ठिकाणी रस्ते बांधकाम करण्यात यावे बंद पडलेले पसंतीचे तात्काळ चालू करावेत बाह्य खाजगी एजन्सी द्वारे सर्वेक्षण न करता महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याकडूनच संरक्षणाचे काम पूर्ण करून घ्यावी घेण्यात यावे व महापालिके होणारा उदंड टाळावा त्यापूर्वीचे संरक्षणाचे काम महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अगदी चांगल्या प्रकारे केलेले असल्यामुळे त्यांच्याकडेच हे काम सोपवण्यात यावे या साहित्य मूलभूत समस्या तात्काळ सोडून यामध्ये अग्रक्रम देण्यात यावा अशी निवेदन म्हटले आहे निवेदनावर माझी मनपा गटनेते तथा शहर जिल्हाध्यक्ष जाकीर खान अहमद खान माजी सभापती तथा कार्यकारी अध्यक्ष विकास प्रभाकर लंगोटे माजी नगरसेवक अति क इनामदार पाशा कुरेशी शेख अहमद शेख हसन अली खान मोईन खान अखिल काजी नदीम काझी अब्दुल कलीम यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत सदर मागण्या बाबत 15 दिवसात निर्णय नाही झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जन आंदोलन उभारण्याचा इशारा जात देण्यात आलेला आहे.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821


