जिंतूर (प्रतिनिधी शिवाजी डाखुरे) रुग्णहक्क संरक्षण समितीचेे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते शेख सरफराज हे जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात भेट दिली असता असता रुग्णहक्क संरक्षण समितीचे जिल्हा संपर्क प्रमुख रहीम शेख यांनी त्यांचे अभिनंदन करून जिंतूर ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी पाहणी केली असता त्या वेळी रोडवर स्कुटी स्लिप झाल्याने एक महिला गंभीर जखमी झाल्याने त्यांची मदत करण्यात आली. व त्यांना जिंतूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार देऊन परभणीला जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी रिफेअर करण्यात आले. तसेच परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ही पाठपुरावा करून सदरील रुग्ण महिलेच्या तबीयतची माहिती घेण्यात आली आहे.
संस्थापक संपादक :प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

