परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत) राष्ट्रजण फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने जागतिक अन्नदान दिवस व महाकाली का दुर्गा नवरात्र महोत्सव च्या निमित्ताने परभणी जिल्ह्यातील प्रसिद्ध खिचडी वाले गुरुजी ह भ प गोविंद महाराज पोंढे गुरुजी (संकल्प अध्यक्ष राम कृष्ण हरी अन्नदान छात्रालय शासकीय दवाखाना परभणी) यांनी मागील तीन-चार वर्षांपासून परभणी येथील शासकीय दवाखाना या ठिकाणी दररोज सकाळी मोफत अन्नदान खिचडी वाटप करणारे त्यांच्या कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी भारतीय जनता पार्टी महानगर उपाध्यक्ष स्वप्निल पिंगळकर प्रमुख पाहुणे ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष मंदार कुलकर्णी , सप्तशृंगी पान मंदिर संचालक चंपालाल देवतवाल शिंदे सर देशमुख आयोजक राष्ट्रजन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष तथा महोत्सव समिती संस्थापक अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांच्या वतीने सत्कार व प्रस्ताविक करण्यात नवरात्र उत्सव दुसरी माळी अनुसंगाने दिनांक 16 सप्टेंबर सप्तशृंगी पान मंदिर शिवशक्ती बिल्डिंग वसमत रोड जागतिक अन्नदान दिन दिवस साजरा परभणी अशी माहिती महाकाली का दुर्गा नवरात्र महोत्सव समिती अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर पत्रकार द्वारे माहिती दिली आहे.
संस्थापक संपादक :प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

