परभणी ( प्रतिनिधी शेख अझहर ) शहरातील दर्गा परिसरातील झोन क्रमांक तीन मध्ये हाजी हमीद काॅलनी येथे व काजी बाग परिसरातील मुस्तफा डी पी या परिसरात असे दोन ठिकाणी लोढ वाढल्यामुळे बसविण्याची मागणी महावितरण चे अतिरिक्त कार्यकरी अभीयंता यांच्या कडे लोकश्रेय मित्र मडंळा ने एका निवेदनाद्वारे केली या निवेदनावर लोकश्रेय मीत्र मंडळा चे संस्थापक अध्यक्ष सलीम व हाजी मझर बाबा नाईक यांच्या स्वाक्षऱ्या आहे .हाजी हमीद काॅलनी येथील मझर बाबा डी पी व र चारशे ग्राहक असुन एच पी चार व एक टॉवर चा एवढा भला मोठा लोढ आहे मुसतफा डी पी वर ही अशाच प्रकार चा लोढ असुन केबल जळणे डी पी खराब होणे लग्ज तुटने वारंवार फ्यूज जाने काॅपर चे फ्यूज न टाकणे हे प्रकार सतत घडत असतात या मुळे कजुमर वर्ग हे महावितरण कंपनी विरुध्द चिड निर्माण होवून सतत त्रस्त असल्याचे निदर्शनास येत आहे भविष्यात सुद्धा ग्रहाकाची संख्या वाढत असल्याने लोढ कमी करुन दोन डीपीया ची मान्यता लवकरात लवकर देण्यात यावी अशी मागणी सलीम इनामदार हाजी मझर बाबा यांनी महावितरण कडे केली व या निवेदनाची प्रत कार्यकारी अभीयंता व अधिक्षक अभीयंता यांना देखील देण्यात आली आहे.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

