परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत) राम कृष्ण हरी अन्नदान छात्रालय परभणी व राष्ट्रजन फाउंडेशन महाराष्ट्र महाकालीका दुर्गादेवी नवरात्र महोत्सव सातव्या माळी चे औचित्य साधून राम कृष्ण हरी अन्नदान छात्रालय शासकीय परभणी च्या पुढाकारातून परभणी जिल्ह्यातील प्रसिद्ध खिचडी वाले गुरुजी ह भ प गोविंद महाराज पोंढे गुरुजी यांच्या संकल्पनेतून रुग्णांना रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत आज जिलेबी जिलेबी व खिचडी वाटप प्रत्येकाच्या घरी सण उत्सव साजरी केला जातात प्रत्येकाने आपापले सण उत्सव हे घरी साजरी न करता रुग्णांच्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या दुःखामध्ये साजरी करावे आणि त्यांना असे वाटून ये की आपणही घरी आहोत की दवाखान्यात आहोत हेच उद्देशाने आज मोफत जिलाबी खिचडी अन्नदान वाटप अन्नदानाचे यजमान डॉ कु सांचीता सोनवणे,मोनाली मुळे या दोन युवतींच्या वतीने अन्नदान करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक एडवोकेट पवन निकम प्रमुख संजय राव सोनवणे, वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास उर्फ शिवाजी वाकोडे पाटील, सोनवणे मॅडम आयोजक राम कृष्ण हरी अन्नदान छात्रालय शासकीय परभणीचे संस्थापक अध्यक्ष ह भ प गोविंद महाराज पोंढे गुरुजी, कार्यक्रमाचे संयोजक महाकाली का दुर्गा नवरात्र महोत्सव समितीचे अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर (राष्ट्र जन फाउंडेशन महाराष्ट्र संस्थापक,) त्यांच्या वतीने नवरात्र उत्सवामध्ये उत्सवामध्ये अन्नदान जनजागृती अन्नदान करा व अन्नदान वाटप करा ही जनजागृती करण्यात आली तेच उदाहरण म्हणजे आज मोफत जिलेबी गोड वाटप करून सातवी माळ साजरी करण्यात आली. अशी राम कृष्ण हरी अन्नदान छात्रालय शासकीय हॉस्पिटल परभणी शहर सदस्य अन्नदान सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकार द्वारे माहिती दिली अन्नपूर्णा माता की जय भारत माता की जय प्रत्येकाने आपला सिंहाचा वाटा इतर खर्च केल्यापेक्षा मोफत अन्नदान करण्याची संकल्पना करा हेच संदेश सर्वांपर्यंत
शासकीय दवाखाना हॉस्पिटल परभणी दिनांक 21 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी साडेआठ वाजता दररोज मोफत खिचडी वाटप करण्यात येत आहे.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821
