परभणी (प्रतिनिधी शेख अझहर) प्रभाग क्रमांक 13 संजय गांधी नगर व मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर येथे गेल्या पंधरा दिवसापासून वारोवार विद्युत पुरवठा खंडित होणे फ्युज जाणे कमी दाबाने वीजपुरवठा होणे यामुळे या वसाहतीतील विज बिल अदा करणारे विद्युत ग्राहक त्रस्त झाले असून तात्काळ यातील दोष शोधून विद्युत पुरवठा सुरळीत करून देण्याची मागणी परभणी शहर महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री शिवनकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अर्बन सेलचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रभाकर लंगोटे यांनी भेट घेऊन लेखी निवेदन देऊन केली आहे सदर निवेदनावर या प्रभागाचे माजी नगरसेवक तथा माजी सभापती विकास प्रभाकर लंगोटे सामाजिक कार्यकर्ते शेख जब्बार शेख कादर यांच्याही स्वाक्षरी आहेत देखील नमूद करण्यात आलेले आहे गेल्या पंधरा दिवसापासून या दोन्ही वसाहतीमध्ये वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणे फ्युज जाणे कमी दाबाने वीज पुरवठा होणे असे प्रकार घडत असल्यामुळे या वसाहती मधील विद्युत बिल भरणारे ग्रामस्थ आहेत करिता या ठिकाणचे रोहित आहेत त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी जुन्या विद्युत तारा बऱ्याच दिवसाच्या असल्यामुळे त्या तुटत असल्यामुळे बदलून नवीन टाकाव्यात आणि रोहित रांची तात्काळ दुरुस्ती करावी ज्यामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणार नाही तू जाणार नाही तसेच कमी दाबाने वीज पुरवठा होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी श्री शिवणकर यांनी लवकरात लवकर स्थळ पाणी करून निवेदनाच्या अनुषंगाने उचित कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी दिले या प्रकरणी तात्काळ कारवाई न झाल्यास लोकशाहीच्या समस्या मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा श्री प्रभाकर अण्णा लंगोटे यांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री शिवनकर यांना दिला आहे.
संस्थापक संपादक :प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

