प्राणीमित्र गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांना जननायक पुरस्कार सन्मानित
परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत) दिनांक 10 सप्टेंबर रोजी आजादी का अमृत महोत्सव मेरा मिट्टी मेरा देश मेरा तिरंगा या अभियाना अंतर्गत देशभक्ती गीत कार्यक्रम कार्यगौरव सोहळा 2023 च्या निमित्ताने मीडिया चॅरिटेबल फाउंडेशन ऑल इंडिया सातारा आयोजित जनसहयोग सेवाभावी संस्था परभणी यांच्या वतीने जननायक पुरस्कार यामध्ये वारकरी प्राणी मित्र गोसेवा सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे व्यक्ती प्राणिमित्र गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर (वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राष्ट्रजन फाउंडेशनचे अध्यक्ष ) यांना विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह मानपत्र हार श्रीफळ देऊन गौरव सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम आय एम ए हॉल कल्याण नगर आकाशवाणी केंद्र परभणी दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य सत्कार स्वागत करण्यात आले उद्घाटक वंचित बहुजन आघाडीचे लोकसभा प्रमुख शासकीय गुत्तेदार आलमगीर खान, कार्यक्रमाचे अध्यक्ष शासकीय गुत्तेदार इंजिनियर आर.डी मगर साहेब कार्यक्रमाचे स्वागतअध्यक्ष मीडिया चॅरिटेबल फाउंडेशन ऑल इंडिया संस्थापक अध्यक्ष डॉ. कामिनीताई पाटील मॅडम कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उद्योजक अँड.पवन निकम, कार्यक्रमाचे संयोजक मीडिया चॅरिटेबल फाउंडेशन महाराष्ट्र प्रभारी तथा जन सहयोग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष महेमूद खान, पुरस्कार निवड समिती अरुण कुमार पडघन दिलीप पाटील आधी पुरस्कार प्राप्त सामाजिक राजकीय क्षेत्रातील नेते कार्यकर्ते समाजसेवक उपस्थित सत्कार पुरस्कार देऊन गौरव सन्मान करण्यात आला प्राणी मित्र गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर त्यांना जननायकपुरस्कार 2023 चा मिळाल्याबद्दल विविध संघटनेच्या वतीने अभिनंदन स्वागत करण्यात येत आहे.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821
