11 सप्टेंबर 2023
👉पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर मानवत बाजार पेठेत बैल सजा वटीचे विविध साहित्य दाखल
👉रिक्षात विसरलेली दागिन्यांची बॅग पोलीसांच्या मदतीने हस्तगत
👉गंगाखेड येथे खा. पंकजाताई मुंडे यांचा नगराध्यक्ष रामप्रभु मुंडे यांच्या वतीने भव्य दिव्य सत्कार
👉सामाजिक कार्यकर्ते शेख सरफराज यांना जन नायक पुरस्कार 2023 ने सन्मानित
👉आरक्षणासाठी मराठा समाजाचे मानवत येथे लाक्षणिक उपोषण
👉सकल मराठा समाज बांधवांचे धर्माबाद तहसिल कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू
👉भारतीय बौद्ध महासभा उस्मानाबाद यांच्या वतीने दहा दिवसीय बालसंस्कार शिबिर
👉गंगाखेड युवक काँग्रेस शहर अध्यक्ष पदी निलेश टोम्पे
👉पंकजा मुंडे यांचे गंगाखेड नगरीत भव्य स्वागत
👉भारतीय जनता पक्षाच्या विधानसभा संयोजक पदी अतीक पटेल
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 8530935821 / 7058067029
-------------------------------------------
समाजहित न्यूज
एक पाऊल पुढे समाजासाठी
आपल्या हक्काचे न्यूज चॅनेल
मुख्य संपादक - प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821
कार्यकारी संपादक - ऍड.सुभाष अंभोरे 9284714499
व्यवस्थापक प्रतिनिधी - शेख अझहर शेख आसिफ 7058067029
