मानवत / (समाजहीत न्यूज वृत्तांत ) मानवत येथील श्री. रेणूका माता मल्टीस्टेट को. ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी बँकेचा वतीने ०५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधुन शिक्षक बांधवांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन श्री. रेणूका माता मल्टीस्टेट को. ऑप अर्बन सोसायटी संस्थेचे चेअरमन डॉ. प्रशांतजी चंद्रकांत भालेराव यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आले होते. यावेळी सर्व प्रथम डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुस्पहार अर्पण करण्यात आला व कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. श्री. रेणूका माता मल्टीस्टेट को. ऑप अर्बन सोसायटी बँके नेहमीच आर्थिक व्यवहारा बरोबर सामाजिक बांधिलकी ही जपत असते याच अनुषंगाने दर वर्षी प्रमाणे या वर्षी ही शिक्षक दिनाचे औचित्य साधुन शिक्षक बांधवाचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिक्षक बांधवाना पुस्पगुच्छ तसेच सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी शाखाधिकारी श्री. राजेभाऊ सपाटे यांनी मत व्यक्त करत म्हटले की, शिक्षक हा समाजाचा आरसा असतो आणि आरसाच्या माध्यमातून तो वेग वेगळे प्रतिबिंब निर्माण करत असतो आणि त्या प्रतिबिंबाच्या द्वारे अनेक विदयार्थ्यांचे जीवन प्रकाश मय होत असते असे मत यावेळी त्यानी व्यक्त केले सदरील हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. रेणूका माता मल्टीस्टेट को. ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी मानवत शाखेचे शाखा धिकारी श्री. राजेभाऊ सपाटे, बँकेचा रोखपाल दिपाली मोहकरे, लिपिक आश्विनी गलसिंग, लिपिक तुकाराम चव्हाण यांच्या सह कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
श्री. रेणूका माता मल्टीस्टेट को. ऑप अर्बन सोसायटीच्या वतीने शिक्षक बांधवांचा सत्कार
September 06, 2023
0

Tags