जिंतूर ( प्रतिनिधी शिवाजी डाखुरे) चारठाणा तालुका जिंतूर जिल्हा परभणी येथील प्रसिद्ध समाजसेवक शेख शफिक यांची काँग्रेस ग्राहक संरक्षण विभागाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले व ग्राहक संरक्षण चे प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील यांच्या आदेशानुसार ग्राहक संरक्षण विभागाचे परभणी जिल्हा अध्यक्ष खदीर लाला हाश्मी यांनी केली आहे त्यांना नियुक्तीपत्र सादर करताना अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष मा सत्तार इनामदार मा सलीम इनामदार मा सरदार खान उर्फ लालाभाई मा हकीम सय्यद कासिम अली व मान्यवर उपस्थित होते इनामदार यांनी शिक्षक यांना पुढील कार्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

