![]() |
| उपस्थितांना मार्गदर्शन करताना अक्षय नंद |
पालम (प्रतिनिधी अब्दुल रहेमान खान पठाण) दिनांक 24 सप्टेंबर 2023 रोजी गुंज ता. पालम जि.परभणी येथिल गावातील आरसेटी प्रशिक्षणार्थी स्वा.रा.तीर्थ विद्यापीठ नांदेड उप परिसर पारंगत विद्यार्थ्यांकडून भेटुन त्यांची मुलाखत व गावातील महिला नवयुवा पिढीला आरसेटी बदल माहिती व मार्गदर्शन करण्यात आले व तसेच गावातील विद्यार्थ्यांकडून व गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.यावेळेळी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंगेश कोमटवार, अक्षय नंद ,आकाश कनकुटे,शिवाजी थोरवट आदींनी परिश्रम घेतले.


