परभणी(प्रतिनिधी शेख अझहर) गोरगरीब, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक आणि सर्व जाती धर्मातील उपेक्षित घटकांना न्याय मिळवण्यासाठी सदैव कार्यतत्तर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी मनपाच्या गटनेते जाकीर अहमद उर्फ झाकीर खान यांची शहर जिल्हा अध्यक्षपदी तर विकास प्रभाकर लंगोटे यांचे शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. या नियुक्तीचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शहर जिल्हा सेवा दलाचे संघटक लुकमान खान, सुलेमान खान गुत्तेदार शेख अस्लम भाई, प्रसिद्ध समाजसेवक साजिद अन्सारी, तसेच राष्ट्रवादीचे नेते शेख बशीर शेख फरीद उर्फ दलाल तसेच इतर मान्यवरांनी या दोघांचा नियुक्ती बद्दल सत्कार केला आहे.
संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

