परभणी ( प्रतिनिधी शेख अझहर ) अंतरवेली सराठी ता. अंबड जि. जालना येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावे या साठी अमरण उपोषण बसले असता सरकारने अमानुषपणे लाठी चार्ज केला व अश्रू धुवांचा वापर केला त्याच्या निषेधार्थ व सकल मराठा समाजाला ओबिशी मध्ये समाविष्ट करण्यात यावे यासाठी दिनांक 12 सप्टेंबर रोजी परभणी तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

