13 सप्टेंबर 2023 top 10
👉गंगाखेडचा ‘राजेसंभाजी’ दहिहंडी स्पर्धेत प्रथम
👉ब्राम्हनगावं येथे सकल मराठा समाजाचे उपोषण
👉तंबाखू नियंत्रण कार्यक्रमात सहभागी झाल्या बद्दल सत्कार
👉राष्ट्रवादी शहर अध्यक्ष पदी जाकेर खान तर कार्याध्यक्ष विकास लंगोटे
👉अल्हाजी गुलजार अहमद आझमी यांची शोक सभा परभणीत
👉योगासन स्पर्धेत रुढी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची विभागस्तरावर निवड
👉कंत्राटी नौकर भरतीचा निर्णय मागे घेण्याची जिल्हा कॉंग्रेसची मागणी
👉राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत ईटाळी जिल्हा परिषद शाळेचा तालुकास्तरावर प्रथम क्रमांक
👉धम्मदिप रोडे यांच्या पुढाकाराने भीमा कोरेगाव नगर येथे स्वच्छ्ता मोहीम
👉एकता टेम्पो चालक मालक संघटनेचे प्रादेशिक परिवहन अधिकारी परभणी यांना निवेदन
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 8530935821 / 7058067029
-------------------------------------------
समाजहित न्यूज
एक पाऊल पुढे समाजासाठी
आपल्या हक्काचे न्यूज चॅनेल
मुख्य संपादक - प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821
कार्यकारी संपादक - ऍड.सुभाष अंभोरे 9284714499
व्यवस्थापक प्रतिनिधी - शेख अझहर शेख आसिफ 7058067029
