मानवत / (समाजहीत न्यूज वृत्तांत ) जालना येथील मराठा समाजावर झालेल्या लाठी चार्ज प्रकरणाचे पडसाद सर्वत्र उमटले आहे अनेक ठिकाणी जाळपोळ आंदोलने होत आहेत यातच खबरदारीचा उपाय म्हणून राज्य परिवहन मंडळाचा वतीने दोन दिवसापासून एस. टी. बस सेवा बंद केली होती यामुळे एस. टी. ची वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती तर यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे ही मोठया प्रमाणात हाल होत होते ग्रामीण भागाची जीवन जीवन वाहिनी म्हणून एस. टी. बसला ओळखले जाते परंतु दोन दिवसा नंतर आज ०५ सप्टेंबर रोजी एस. टी. बस सेवा पूर्व पदावर आली अल्यामुळे प्रावशांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस सेवा पूर्व पदावर
September 06, 2023
0

Tags