सेलू (समाजहित न्यूज वृत्तांत) बालाजी आयुर्वेदिक निसर्गउपचार केंद्र आयुर्वेदिक डॉ.गोविंद कामटे सेलूकर यांनी मागील दोन-तीन वर्षापासून राष्ट्रजन फाउंडेशन मध्ये वेगवेगळ्या जयंती,पुण्यतिथी,सत्कार समारंभ आधी कार्यक्रम उत्कृष्ट प्रभावित होऊन असल्याबद्दल त्यांच्या कामाची दखल घेत सर्व समितीच्या वतीने सर्व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनानुसार त्यांची निमित्ताने निवड करण्यात आली ही निवड राष्ट्रजन फाउंडेशनची संस्थापक अध्यक्ष लोकसेवक नितीन जाधव गोगलगावकर त्यांच्या आदेशानुसार करण्यात आली. डॉ.गोविंद कामटे सेलूकर यांच्या निवडीबद्दल त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा अभिनंदन स्वागत करण्यात. राष्ट्रजन फाउंडेशन महाराष्ट्र राष्ट्रजन प्राणी मित्र गोसंवर्धन अभियान प्रतिष्ठान परभणी वतीने शुभेच्छा स्वागत करतो अशी माहिती पाथरी विधानसभा प्रमुख अँड.निवृत्ती कदम यांनी पत्रकार द्वारे दिली.
परभणी जिल्ह्याचे सुप्रसिद्ध आयुर्वेदिक डॉ.गोविंद कामटे सेलूकर यांची राष्ट्रजन फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे सल्लागारपदी निवड नियुक्ती करण्यात आली. बालाजी आयुर्वेदिक निसर्गउपचार केंद्र आयुर्वेदिक डॉ.गोविंद कामटे सेलूकर यांनी मागील दोन-तीन वर्षापासून राष्ट्रजन फाउंडेशन मध्ये वेगवेगळ्या जयंती,पुण्यतिथी,सत्कार समारंभ आधी कार्यक्रम उत्कृष्ट प्रभावित होऊन असल्याबद्दल त्यांच्या कामाची दखल घेत सर्व समितीच्या वतीने सर्व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनानुसार त्यांची निमित्ताने निवड करण्यात आली ही निवड राष्ट्रजन फाउंडेशनची संस्थापक अध्यक्ष लोकसेवक नितीन जाधव गोगलगावकर त्यांच्या आदेशानुसार करण्यात आली डॉ.गोविंद कामटे सेलूकर यांच्या निवडीबद्दल त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा अभिनंदन स्वागत करण्यात. राष्ट्रजन फाउंडेशन महाराष्ट्र राष्ट्रजन प्राणी मित्र गोसंवर्धन अभियान प्रतिष्ठान परभणी वतीने शुभेच्छा स्वागत करतो अशी माहिती पाथरी विधानसभा प्रमुख अँड.निवृत्ती कदम यांनी पत्रकार द्वारे दिली.
September 09, 2023
0
परभणी जिल्ह्याचे सुप्रसिद्ध आयुर्वेदिक डॉ.गोविंद कामटे सेलूकर यांची राष्ट्रजन फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे सल्लागारपदी निवड नियुक्ती करण्यात आली.
Tags

