परभणी (समाजहीत न्यूज वृत्तांत ) आज राष्ट्रीय शिक्षक दिन निमित्य भारतात आणि देशांमध्ये पहिला गुरु आई वडील आणि शाळेतला गुरु म्हणजे शिक्षक आणि आपल्या राजकीय कोणता सामाजिक असो इतर क्षेत्रातही गुरुला स्थान मोठे आहे त्याचप्रमाणे आज राष्ट्रजन फाउंडेशन परभणी च्या वतीने परभणी जिल्ह्यातील साडेगाव जिल्हा परिषद शाळा येथील शिक्षक तसेच विविध सामाजिक उपक्रमातून सक्रिय च्या माध्यमातून समाज प्रबोधन कार्य करणारे मोफत कीर्तन प्रवचन व्याख्यान धार्मिक क्षेत्रात अग्रेसर आणि परभणी मध्ये नावलौकिक करणारे मागील तीन-चार वर्षापासून शासकीय दवाखाना या ठिकाणी दररोज सकाळी मोफत खिचडी अन्नदान वाटप करणारे प्रसिद्ध खिचडी वाले गुरुजी म्हणून परिचय असलेले संघटनेचे राम कृष्ण हरी अन्नदान छात्रालय परभणी चे मुख्य संकल्पक अध्यक्ष ह भ प गोविंद महाराज पोंढे गुरुजी आज शिक्षकाचा सर्व शिक्षकांनी आदर्श घ्यावा हेच खरी म्हणून यांचा शिक्षकदिनाच्या औचित्य साधून भव्य दिव्य शासकीय दवाखाना हॉस्पिटल या ठिकाणी मोफत खिचडी वाटप करून सत्कार समारंभ करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक अंबादासराव शिंदे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष संदीप शिंदे वांगीकर ,अन्नदानाचे यजमान कु. त्रिशा शिंदे पाटील तसेच शिक्षक दिन कार्यक्रमाचे आयोजक प्राणी मित्र गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर (वीरवारकरी सेवा संघ महाराष्ट्र राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राष्ट्रजन फाउंडेशनचे अध्यक्ष) यांच्या वतीने भव्य दिव्य सत्कार समारंभ करण्यात आला शिक्षक दिन सामाजिक उपक्रमातून साजरी करा मोफत अन्नदान वाटप करा व गोशाळासेवकांना सहकार्य करा प्राण्यांना सहकार्य करा गोरगरिबांना सहकार्य मोठ्यांना व शिक्षकांना गुरुजनांना आदर्श घ्या असा संदेश हेच खरी शिक्षक दिन साजरा होय अशी माहिती गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली.
शिक्षक दिनानिमित्त प्रसिद्ध खिचडी वाले गुरुजी ह भ प गोविंद महाराज पोंढे गुरुजी यांचा सत्कार
September 06, 2023
0