परभणी / (समाजहीत न्यूज वृत्तांत ) आजींठा नगर समाज मंदिर वांगी रोड परभणी येथे सुर्य पुत्र भैय्या साहेब आंबेडकर यांचा स्मृती दिन व मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आजींठा नगर येथील जेष्ठ नागरीका तर्फे आयोजीत करण्यात करण्यात आला. यात भैय्या साहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी माहीती मारोती बरे यांनी दिली तर मराठवाडा मुक्ती संग्राम विषयी दि.फ.लोंढे यांनी आपले विचार व्येक्त केले. सुत्र संचलन वामन मोरे यांनी केले तर आभार डी.आर.जधव मानले. श्रीराम घागरमाले ,सुर्यतल साहेब,कांबले,भद्रे साहेब यांनी डाक्टर बाबासाहेब आंबेडर व भै .साहेब आंबेडकर यांना पुष्प आर्पण करून कार्यक्रमाची सुरवात केली . हा कार्यक्रम यशस्वी पारडण्यास जी.जी.मस्के,सोपान जडे,नरवाडे,लोखंडे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमात बहु संखेने पुरूष मंडलीची उपस्थिती होते.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821
