परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत) गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर मीडिया चॅरिटेबल फाउंडेशन ऑल इंडिया सातारा या सामाजिक संघटनेच्या वतीने आयोजित जननायक पुरस्कार 2023 साठी निवड सामाजिक सांस्कृतिक प्राणी पशुपक्षी क्षेत्रात यांची प्राणीमित्र गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांची निवड करण्यात आली ही निवड मीडिया चॅरिटेबल फाउंडेशन सातारा चे संस्थापक अध्यक्ष डॉ कामिनी पाटील , मीडिया चॅरिटेबल फाउंडेशन महाराष्ट्राचे प्रदेश सचिव दिलीप पाटील तसेच विशेष निमंत्रक मिडिया चॅरिटेबल फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेश मीडिया प्रभारी पत्रकार संपादक मा.ना श्री महेमुद खान सर यांच्या वतीने जननायक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.प्राणी मित्र गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर (वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राष्ट्रजन फाउंडेशन परभणी संस्थापक अध्यक्ष) या दोन्ही सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक धार्मिक अध्यात्मिक पशुपक्षी प्राण्या पाळीव प्राणी गाय बैल म्हैस घोडा मेंढी शेळी कुत्रा गोशाळे संदर्भात कार्यरत तसेच रक्तदान आरोग्य शिबिर वृक्ष लागवड स्वच्छता अभियान सत्कार समारंभ नेत्रदान मोफत अन्नदान जल जीवन अभियान बेटी बचाव बेटी पढाव अभियान सर्व शासकीय विविध जनजागृती अभियान शेतकरी कृषी चळवळी अभियान तीर्थयात्रा किर्तन प्रवचन व्याख्यान आयोजन विविध महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी राजकीय सामाजिक क्षेत्रातले व्यक्तीचे वाढदिवस जन्मदिन अनेक उत्सव प्रभावती नगरी गौरव पुरस्कार वितरण सोहळा राबवणारे मराठवाड्यात सह महाराष्ट्राच्या बाहेर नावलौकिक करणारे आणि जिल्ह्याचे प्रसिद्ध लोकसेवक धार्मिक सेवक वारकरी सेवक जल सेवक स्वच्छता दूत प्राणी मित्र गोपालक गो सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांच्या कार्याबद्दल जननायक पुरस्कारा 2023 साठी निवड करण्यात आली हा पुरस्कार 10 सप्टेंबर रोजी परभणी येथे आय एम ए हॉल आकाशवाणी केंद्र परभणी येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य सत्कार करण्यात येणारे प्राणी मित्र गोसेवक नितीन जाधव कोपरगावकर यांच्या निवडीबद्दल विविध सामाजिक संघटना स्वागत अभिनंदन करते वीर वारकरी सेवा संघ महाराष्ट्र ,राष्ट्रजन फाउंडेशन परभणी, राम कृष्ण हरी अन्नदान छात्रालय परभणी, स्वच्छता अभियान ग्रुप, जल मित्र संघटना परभणी, परभणी संघर्ष समिती, कुणबी मराठा महासंघ परभणी, स्वराज्य इंडियन पार्टी, राष्ट्र जन लेव्हलिंग ट्रॅक्टर चालक मालक संघटना परभणी, बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र परभणी, समाजहित अभियान प्रतिष्ठान परभणी, राष्ट्रजन जेसीबी चालक मालक संघटना परभणी मराठा सेवा मंडळ परभणी, संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटना, जय जिजाऊ वधू वर सल्ला केंद्र, लोकसेवा मंडळ संभाजीनगर, महाराष्ट्र वीरशैव सभा परभणी, वृत्तपत्र विक्रेते संघटना परभणी नरेंद्र मोदी विचार मंच परभणी, नानाभाऊ पटोले युवा मंच परभणी,कुणबीविकास मंच नांदेड आंघोळीची गोळी सेवाभावी संस्था पुणे , महाराष्ट्र गोसेवा आयोग , जिल्ह्यातील सर्व गोशाळा समिती भगवान परशुराम युवा सेना ब्राह्मण महासंघ, अजितदादा सोशल मीडिया फाउंडेशन , आमदारडॉ. रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळ परभणी, राजेश दादा विटेकर युवा मंच, राष्ट्रजन प्राणी मित्र गोसंवर्धन अभियान प्रतिष्ठान महाराष्ट्र ,मुस्लिम समाज संघर्ष न्यूज, शिवराजे मित्र मंडळ, शिवराज्याभिषेक सोहळा समिती , युगंधर फाउंडेशन परभणी, शाहीरअण्णाभाऊ साठे पुतळा समिती, लोकसेवक नितीन जाधव मित्र मंडळ परभणी, प्रभाग 15 विकास अभियान, रुग्णासेवा फाउंडेशन पर्यावरण गोमाता सेवा समिती राष्ट्रीय गोरक्षक संघ नागपूर, राष्ट्रीय गोरक्षक मंच, राष्ट्रीय भागवत धर्म परिषद ओम नमः शिवाय ग्रुप ,राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी शिवसेना अखिल भारतीय काँग्रेस कमिटी मनसे भारत राष्ट्र समिती वंचित बहुजन आघाडी स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी व महायुती सर्व सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक महाराज मंडळी सर्व कीर्तन प्रवचनकार गोपाल गोसेवक सर्पमित्र सर्व पत्रकार बंधू माऊली मित्र कंपनी यांच्यावर परिवाराच्या वतीने ने अभिनंदन स्वागत करण्यात येत आहे.


