दिनांक 05 सप्टेंबर 2023
*👉जिल्ह्यात गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे सण-उत्सव निमित्त मुंबई पोलीस कलम 36 लागू*
*👉हमदापुर आरोग्य उपकेंद्रात आरोग्य कर्मचारी हजर राहत नसल्याची तक्रार*
*👉बुडालेले पैसे परत द्या डॉ.गोविंद कामटे*
*👉औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या शहराध्यक्ष पदी रेखाताई मुळे यांची नियुक्ती*
*👉स्मृति.मल्हारराव मनवर यांच्या द्वितीय स्मृतिदिन निमित्त वसतीगृहातील विध्यार्थ्यांना फळ वाटप*
*👉जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्दू, पेडगाव येथे शिक्षक दिन साजरा*
*👉जिंतूर कडकडीत बंद राज्य सरकारची अंतयात्रा काढून निषेध*
*👉सकल मराठा समाज असोला चे मराठा समाज आंदोलनास पाठिंबा*
*👉नालंदा विपश्यना केंद्राच्या प्रांगणात बोधिवृक्ष रोपण*
*👉ज्ञानोपासाक विद्यालयात शिक्षक दिन साजरा*
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 8530935821 / 7058067029
-------------------------------------------
*समाजहित न्यूज*
एक पाऊल पुढे समाजासाठी
आपल्या हक्काचे न्यूज चॅनेल
मुख्य संपादक - प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821
कार्यकारी संपादक - ऍड.सुभाष अंभोरे 9284714499
व्यवस्थापक प्रतिनिधी - शेख अझहर शेख आसिफ 7058067029
