विदर्भ विभाग (समाजहित न्यूज वृत्तांत) महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यात रुग्ण हक्काच्या संरक्षणार्थ कार्यरत असलेली एकमेव समिती रुग्ण हक्क संरक्षण समिती या समितीच्या Law Warriors Legal Aid Cell या शाखेच्या विदर्भ विभागीय अध्यक्ष पदी गडचिरोलीचे वरिष्ठ वकील अँड विजयजी चाटे साहेब यांची निवड संस्थापक अध्यक्ष अँड निलेश एस करमुडी यांनी करून त्यांना नियुक्तीपत्र देऊन कार्यरत करण्यात आले सदर निवडी बाबत रुग्ण हक्क संरक्षण समितीचे प्रदेश अध्यक्ष हणमंत गोत्राळ, महिला प्रदेश अध्यक्ष रेणुका बोरा, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजी चव्हाण, मराठवाडा कार्याध्यक्ष प्रमोद अंभोरे तसेच समितीचे सर्व जिल्यातील पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.
लॉ वॉरियर्स लीगल ऐड सेल च्या विदर्भ विभागीय अध्यक्ष पदी गडचिरोलीचे वरिष्ठ वकील अँड विजयजी चाटे साहेब यांची निवड
April 30, 2026
0



