परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत ) भारतीय कलामहासंघ महाराष्ट्रच्या वतीने 29 मार्च 2025 रोजी त्यागमुर्ती माता रमाई मिमराव आंबेडकर यांच्या जयंती निमीत्त राज्यस्तरीय रमाई भिमराव आंबेडकर राज्यस्तरीय पुरस्कार वितरण, पालकमंत्री मा.ना. मेघनाताई बोडर्डीकर (साकोरे) यांचा नागरी सत्कार आणि राज्यस्तरिय लोक कलांवत गौरव परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. बी. रघुनाथ सभागृह परभणी येथे संपन्न होणाऱ्या कार्यक्रमास उद्घाटक म्हणून खासदार फौजीया खान, अध्यक्ष भिमराव हत्तीअंबीरे, स्वागताध्यक्ष डॉ. सिध्दार्थ भालेराव, विशेष उपस्थिती माजी आमदार रामप्रसाद बोडर्डीकर, महाराष्ट्राचे सुप्रसिध्द गायक गितकार संगितकार विष्णु शिदे मुंबई, महाराष्ट्राच्या पहाडी आवाजाच्या गायीका चंद्रकलाबाई गायकवाड ह्या उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा. सुरेश सदावर्ते, अॅड. लक्ष्मण बनसोडे, प्रा. डॉ. अशोक जोंधळे, प्रा.डॉ. भिमराव खाडे, अॅड. रवी गायकवाड, डॉ. भिमराव अवसरमल, एन. आय. काळे, डॉ. सुनिल जाधव, इंजि. एम.एम. भरणे, डॉ. धनंजय बनकर, प्रा. राजकुमार मनवर, पी.एस. कागदे, जनार्धन सोनवणे, राजू सोनवणे, डॉ. एम.जी. जोंधळे, किरण मानवतकर, प्रभाकर प्रधान, अशोक कांबळे, बाबासाहेब धवाले, संभाजी पंचांगे, राजू वानरे, यशवंत मकरंद, शा. मोहन जोंधळे, रंजीत मकरंद, विश्वजीत वाघमारे यांची उपस्थिती राहणार आहे. या परिषदेस राज्यातील लोककलावंत सहभाग स्वाशीनी शिंदे मुंबई, कल्पना खंडेराव बुलढाणा, सुमित्राबाई ठोके, विद्याताई भगत वाशिम, सुनिता किर्तने, भारती राऊत, सुनिता गायकवाड, आशा गायकवाड, सविता भक्ते नाशिक, ललिता शिरसाठ, मनिषा कांबळे, माया खिलारे, कांताबाई मनेरे, संगीता मुळे, प्रेमिला मस्के, सुनिता साळवे, विजयमाला पारदे, तेजस्वीनी पांडवविर, विजयमाला पारदे, अविद्या मस्के, कोमल सातोरे, मयुरी खाडे, चंद्रकला दुधमल, कोमल सातोरे, सिमा खंडागळे, विजय मांडकेकर बुलढाणा, सुदाम मस्के, दासा पुडंगे, निरंजन भगत अकोला, प्रा. राजकुमार मनोहर, मुकुंद मोरे, भारत देवरे, विश्वनाथ झोडपे, शा. भगवान वाघमारे, उत्तम गायकवाड, अंकुश वाटुरे, भिमराव वाघमारे, भिमराव दुधमल, राजकुमार लोखंडे, भास्कर गोडबोले, भास्कर पंडीत, सुनिल सावंत, लक्ष्मण ससाने, कारभारी हजारे, तातेराव वाकळे सर, भास्कर कांबळे, डी.आर. झोडपे, आश्रोवा सोनटक्के, शिवाजी साळवे, विठ्ठल नंद, बाबाराव आरविकर, बाळासाहेब राऊत, किशन सावणे, किशन मस्के, सिताराम वाटुरे, सुभेद वाटुरे, सिध्दार्थ प्रधान, रमेश वाटोडे, वंदन सुगंधे, आमोल सातोरे, लक्ष्मण साळवे, आतुल वैराट, देविदास वाघमारे, अशोक लोल्हे, विजय सातोरे, बालासाहेब किर्तने इत्यादी लोककलावंत उपस्थीत राहणार आहेत तरी नागरीकांनी मोठ्या संखेने उपस्थित रहावे असे आवाहन मुख्य संयोजक कलाभूषण शा. नामदेव लहाडे यांनी केले आहे.

