मानवत ( समाजहित न्यूज वृत्तांत ) बहुजनप्रतिपालक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंती सोहळ्या निमित्त मानवत येथे १९ फेब्रुवारी बुधवार रोजी रवीभाऊ पंडित मित्र मंडळाचे वतीने शित जलाचे वाटप व छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन पर कर्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मानवत येथील आठवडी बाजार परिसर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेचा समोर ठिक ११ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी या कार्यक्रमास बहू संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक रवि भाऊ पंडित व मित्र मंडळाचा वतीने करण्यात आले आहे.

