परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत ) महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील उपोषण मैदानात आपल्या विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले यामध्ये आरोग्य मित्रांना दरमहा २६ हजार वेतन देण्यात यावे व किमान वेतन कायद्यानुसार स्पेशल अलावंत महागाई भत्ता देण्यात यावा वेतनात दरवर्षी दहा टक्के वाढ करण्यात यावी आरोग्य मित्रांना पेट्रोल अलाउन्स देण्यात यावे आपण ऐवजी फॉर्मल ड्रेस देण्यात यावे सन 2012 पासून डिसेंबर 2021 पर्यंतचे अनुभव सर्टिफिकेट देण्यात यावे आरोग्य मित्रांचे इतर जिल्ह्यात बदलीचे धोरण रद्द करण्यात यावे आरोग्यमित्र पंडित वैसाने यांना पूर्ववत कामावर रुद्र करून घेण्यात यावे तसेच गणेश अशोक शिंदे व्यास पुरीप्रमाणे नाशिकमध्ये काम देण्यात यावे या व अन्य मागण्यासाठी आजचे धरणे आंदोलन करण्यात आले.

