पालम (समाजहित न्यूज वृत्तांत ) दि 7 फेब्रुवारी तालुक्यातील फरकंडा येथील रहिवासी प्रसाद सखाहारी पौळ यांची अ भा मराठा महासंघाच्या पालम ता, अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल फरकडा ग्रामस्थांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी गजानन पौळ, उद्धव पौळ सिताराम सवडकर, नारायण पौळ , माधवराव पौळ विष्णू पौळ ,केशवराव पौळ संतोष पोळ ,नवनाथ पौळ निवृत्ती पौळ भगवान पौळ अंगद पौळ शिवाजीराव पौळ आदी उपस्थिती होती
अ भा मराठा महासंघाच्या पालम तालुका अध्यक्षपदी प्रसाद पौळ यांची निवड झाल्याबद्दल सत्कार
February 08, 2025
0
Tags

