समाजहित न्यूज वृत्तांत : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जालना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष महेंद्रजी पवार यांच्या नेतृत्वात निवडून आलेले तीर्थपुरी नगरपंचायतचे विद्यमान नगराध्यक्ष आणि १२ नगरसेवक तसेच स्वतः महेंद्रजी पवार, जयमंगल दादा जाधव, राज देशमुख यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला.
यावेळी राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे साहेब, आ.सतीश चव्हाण साहेब, आ.विक्रमजी काळे साहेब, महेंद्रजी पवार, जयमंगलजी जाधव, राज देशमुख, भास्करराव वराडे, दिगंबर बेरे, मनोज शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्य संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

