लातूर (समाजहित न्यूज वृत्तांत ) जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणारे, अनेक सामाजिक उपक्रम राबवून गोर गरिबांची मदत करणारे, युवकांचे आधारस्थंभ, आपल्या निःस्वार्थ कार्याने सर्वदूर परिचित असलेले लातूरचे युवा नेते अभिषेक हलगरकर यांची त्यांच्या कार्याची दखल घेऊन भाजपा युवा मोर्चा लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष अमोलजी निडवदे यांनी अभिषेक हलगरकर यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा लातूर ग्रामीण जिल्हा सचिव पदी निवड केली आहे. निवडीबद्दल माजी मंत्री आमदार मा.संभाजीभैय्या पाटील निलंगेकर, प्रदेश महामंञी मा.अरविंदभैय्या पाटील निलंगेकर , भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा प्रा.पंडित सुर्यवंशी, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस संजयजी दोरवे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शेषेरावजी ममाळे, भाजपा निलंगा तालुकाध्यक्ष कुमोदजी लोभे, भाजपा निलंगा तालुकाध्यक्ष माजी सैनिक सेल अमृतजी बसवदे , भाजपा जिल्हा सरचिटणीस संजयजी हलगरकर, सुमितजी ईनानी, जमीर मचकुरी, महेशजी मसलगे, आदीसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.
संस्थापक संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821✍️✍️

