परभणी (शेख अझहर) भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नातू शेख सलीम व शेख दाऊद हे परभणी येथे आले असता त्यांचा मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न मराठी पत्रकार संघ जिल्हा परभणी च्या वतीने शहरातील जिल्हा कार्यालय श्रमिक एकजूट स्टेडियम कॉम्प्लेक्स परभणी येथे दिनांक 7 ऑक्टोबर 2023 रोजी पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे. तसेच जनरल सेक्रेटरी मिलिंद चौधरी, मनीषा चौधरी, शास्त्रज्ञ डॉक्टर दिलीप देशमुख, परभणी जिल्हा समन्वयक मेघश्याम पत्की, अँड. राजकुमार भांबरे या सर्व मान्यवरांचा सुद्धा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी मराठी पत्रकार परिषद मुंबई सलंग्न मराठी पत्रकार संघ परभणी जिल्हा अध्यक्ष राजकुमार हटेकर, कदम साहेब, विठ्ठलराव वडकुते आदी मराठी पत्रकार संघांचे पदाधिकारी उपस्थित होते.
संस्थापक /संपादक :प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821


