परभणी (समाजहीत न्यूज वृत्तांत ) जागतिक हास्य दिनानिमित्त राष्ट्रीय महात्मा गांधीजी जननायक सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल गोपालकसेवक नितीन जाधव गोगलगावकर (राष्ट्रजन फाउंडेशन विर वारकरी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष) या दोन्ही सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक धार्मिक गोशाळा पशुपक्षी प्राण्यांची व गोसेवकांची शेतकरी च्या सेवे त बद्दल तसेच अन्नदान समाज प्रबोधनाच्या माध्यमातून कार्य करत असल्याबद्दल तसेच राष्ट्रजन फाउंडेशनचे महाराष्ट्राचे सल्लागार पदी आयुर्वेदिक डॉ. गोविंद कामटे सेलूकर यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळाले बद्दल त्यांचा या दोघांचाही श्रीछत्रपती शिवाजी महाराज वस्तीग्रह व शंभूराजे मित्र मंडळ , राजेश दादा विटेकर युवा मंच परभणी च्या वतीने सत्कार व स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सोनपेठ युवक तालुका उपाध्यक्ष अँड निवृत्ती कदम , प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा सचिव बाळासाहेब गणेश पाटील अँड गजानन गमे गजानन पाटील दामपुरीकर एडवोकेट प्रकाश पाटील एडवोकेट शिवम कदम सदाशिव गव्हाणे शिंगणापूरकर प्राध्यापक भगवान गंगोत्री गजानन उदावंत संयोजक छत्रपती शिवाजी महाराज गुरुकुल वस्तीग्रह गणेश मंडळ एडवोकेट निवृत्ती कदम मंचक काकडे कृष्णा बोबडे अजय मगर अतुल आहेर लक्ष्मण नवघरे खुळखुळे तसेच शंभूराजे मित्र मंडळ व राजेश दादा विटेकर युवा मंच च्या आधी जणांच्या वतीने सत्कार व स्वागत दिनांक 6 ऑक्टोंबर रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तीग्रह संपर्क कार्यालय काळी कमान वसमत रोड उघडा महादेव रोड परिसर येथे दोघांचाही सत्कार स्वागत स्वागत करण्यात आले अशी माहिती सत्कार आयोजक अँड निवृत्ती कदम यांनी पत्रकार द्वारे दिली.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821


