परभणी (समाजहीत न्यूज वृत्तांत ) :- सदभावना मंच स्थापना कार्यक्रमा निमित्ताने विविध विषयावर चर्चा कार्यक्रम समभावना सम विचार सर्व एकता उपक्रमामध्ये विविध जाती धर्मांच्या लोकप्रतिनिधी उपस्थित होते त्यामध्ये वारकरी संप्रदाय तथा गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहम्मद अकबर मो युसूफ हसन (शहराध्यक्ष जमात ए इस्लामी हिंदू परभणी) प्रमुख पाहुणे मोहम्मद शफी फारूकी (सहसचिव सदभावना मंच विभागJIH महाराष्ट्र ) आयुर्वेदिक डॉ. गोविंद कामटे, विठ्ठल भुसारे, धर्मनिरिक्षक व्याख्याते नितीन सावंत मान्यवर सर्व समाजाचे सर्व सर्व जाती धर्मांचे अध्यात्मिक धार्मिक सर्व सामाजिक सदभावना विचार मंच वर प्रेम करणारे उपस्थित होते. सर्व निवड केलेले पदाधिकारी निवडीचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रम दिनांक १३ ऑक्टोंबर 2023 रोजी सायंकाळी सात वाजता नीराज हॉटेल गव्हाणे चौक रोड परभणी येथे एका सदभावना विचार मंच स्थापना च्या कार्यक्रमांमध्ये गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांचा सत्कार करण्यात आला.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821


