https://youtu.be/Hv1eE_q9eKY?si=unj6UWW1BzMYd3Z1
दिनांक 04 सप्टेंबर 2023 चे टॉप 10 बातमी
*👉 कु.ध्रुवी प्रमोद अंभोरे हिच्या प्रथम वाढदिवसाच्या निमित्त अन्नदान*
*👉सकल मराठा समाजाची मुख्यमंत्र्याकडे मागणी*
*👉लोकश्रेय चा मराठा आरक्षणास पाठिंबा*
*👉लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस प्रशासनाचा निषेध*
*👉देवलगाव ( आ ) येथे स्व. शरदजी जोशी यांची जयंती साजरी*
*👉शासकीय कार्यालयात बाळशास्त्री जांभेकर यांची प्रतिमा लावण्याची मागणी*
*👉पेडगाव येथे हिजामा कॅम्प संपन्न;*
*👉बँकेचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या*
*👉हरेगाव येथील अत्याचार पीडित तरुणांना 10 लाख रुपयांची मदत देण्याची मागणी*
*👉नगर वाशियांकडून माजी नगसेवक विकास लंगोटे यांचा सत्कार*
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 8530935821 / 7058067029
-------------------------------------------
*समाजहित न्यूज*
एक पाऊल पुढे समाजासाठी
आपल्या हक्काचे न्यूज चॅनेल
मुख्य संपादक - प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821
कार्यकारी संपादक - ऍड.सुभाष अंभोरे 9284714499
व्यवस्थापक प्रतिनिधी - शेख अझहर शेख आसिफ 7058067029
