मुंबई : (समाजहित न्यूज वृत्तांत) जेष्ठ पत्रकार नुरोद्दीन जावीद सिद्दीकी यांना दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी मैसूर ऑडिटोरियम माटुंगा मुंबई येथे मैफिल- ए -निसा अंजुमन बंगलोर फिल्म लेखक व निर्देशक श्रीमान मिराख मिर्जा यांच्या शुभ हस्ते प्रमाण पत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहेत. यावेळी कवी श्री हुकूम चंद(अजगर), श्री मिराख मिर्जा, श्री मीर हसन साहेब, संपादक मासिक तरयाख मीर हसन साहेब, कलाकार व सहसंपादक तरयाख हनीफ खमर, कलाकार शाहिद कबीर आदींची उपस्थित होती.
नुरोद्दीन जावेद सिद्दीकी यांचा सन्मान झाल्या बद्दल त्यांच्या मित्रपरिवारान कडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

