परभणी (प्रतिनिधी शेख अझहर )शहरातील पोलिस अधीक्षक कार्यालय येथे आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी पोलिस अधीक्षक रागसुधा आर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस साजरा करण्यात आला. तसेच मागील महिन्यात उत्कृष्ठ कामगिरी बजावणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना पोलिस अधीक्षक रागसुधा आर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले आहे.
✍️संस्थापक /संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

