परभणी (प्रतिनिधी शेख अझहर) -समाजहित अभियान प्रतिष्ठान चे सं.अध्यक्ष, माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ सचिव तथा समाजहित न्यूजचे संपादक प्रमोद अशोकराव अंभोरे यांना लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ च्या वतीने "उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार 2023" ने सन्मानित केल्याबद्दल त्यांचा भिमाकोरेगाव मित्र मंडळाच्या वतीने डॉ.आंबेडकर नगर येथील समाजहित न्यूज कार्यालय येथे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. व तसेच पुढील सामाजिक व शैक्षणिक व पत्रकारिता कार्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी भिमाकोरेगाव मित्र मंडळाचे सं.अध्यक्ष संदीप वायवळ, सामाजिक कार्यकर्ते शेख सरफराज, प्रषिक वानखेडे, शेख अझहर, आदर्श खिल्लारे आदींची उपस्थिती होती.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

