सेलू (समाजहित न्यूज वृत्तांत)तालुक्यातील ज्ञानोपासक विद्यालय कुपटा येथे माखन चोर दहीहंडी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी विद्यालयातील अनेक विद्यार्थी राधाकृष्णन यांच्या वेशभूषा मध्ये उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. पी. तलवारे. यांच्या हस्ते दहीहंडी उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ शिक्षक सी. के. चरचरे , एस जी. शेख, पी. एस काठोळे, एस. टी पाडाळसे, व्हि .बी पवार, पी .एस अंभुरे,जी. ई. गोरे,आर .एम. राऊत ,एस. एफ पवार,जे. पी. शिंदे, ए. यू. चट्टे, एस. ए .भोसले, ए. आर. शिंदे,आर. बी. घुगे. के. व्ही .भगस, एस. ए. पवार, शिक्षकेतर कर्मचारी, एल. बी राऊत, एस .सी उप्पलवाड, जी. बी.गिरी. इत्यादीनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले .

