परभणी (ग्रामीण प्रतिनिधी भारत कनकुटे) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरखेल येथे दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी केंद्रीय शिक्षण परिषद संपन्न झाली सदरील शिक्षण , परिषदेच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री राजेंद्र देशमुख उपस्थित होते , प्रमुख पाहुणे श्री जल्लारे साहेब केंद्रप्रमुख पिंगळी उच्चश्रेणी मुख्याध्यापक श्री देशपांडे सर, केंद्रीय मुख्याध्यापक श्री शिंदे सर, श्री शिंदे आर. एन. श्री लोखंडे ए.के.पिंगळी केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. सरपंच उपसरपंच उपाध्यक्ष, सदस्य, कार्यक्रमास उपस्थित होते. केंद्रप्रमुख श्री जल्लारे सर यांनी शिक्षण परिषदेचा उद्देश व महत्व पटवून दिले, शाळेचे मुख्याध्यापक श्री लोखंडे ए. के. यांनी शाळेतील उपक्रमाबद्दल माहिती दिली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ श्री माळी मॅडम यांनी केले आभार प्रदर्शन लवांडे मॅडम यांनी केले.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

