हिंगोली (समाजहित न्यूज वृत्तांत) जिल्ह्यातील तरुण तडफदार युवा नेते निवृत्ती नरवाडे यांच्या सामाजिक, राजकीय कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष भाई साहेब जाधव, अनिल भाऊ मिसाळ महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख, महाराष्ट्र महासचिव राकेश सुपारे,अक्षय पुंडगे मराठवाडा युवा अध्यक्ष यांच्या आदेशानुसार व मराठवाडा उपाध्यक्ष युवराज भाऊ ठोके, हिंगोली जिल्हा अध्यक्ष रमेश भाऊ उबाळे आदींच्या आदेशानुसार निवृत्ती नरवाडे यांची दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी हिंगोली युवा जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती झाल्या बद्दल युवा नेते निवृत्ती नरवाडे यांच्यावर अभिनंदनांचा वर्षाव होत आहे.

