गंगाखेड (गंगाखेड प्रतिनिधी) येथे शिव-शक्ती परिक्रमा गजर भक्तीचा निमित्त भारतीय जनता पार्टी च्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे या आज दिनांक 10 सप्टेंबर 2023 रोजी आले असता त्यांचे माजी नगराध्यक्ष रामप्रभु मुंडे तसेच भाजपा जिल्हा अध्यक्ष (ग्रामीण) संतोष मुरकुटे यांनी केले भव्य दिव्य असा सत्कार करण्यात आला. यावेळी पंकजाताई मुंडे यांनी शहरातील भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी रामप्रभु मुंडे, संतोष मुरकुटे, रबदडे मामा, बालाजी मुंडे तसेच भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले अधिक मान्यवर उपस्थित होते.


