15 सप्टेंबर 2023 top 10
👉'मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त मानवत नगर परिषदेत उपस्थित राहण्याचे आवाहन
👉मानवत येथे गणेश उत्सव आगमनासाठी पूर्वतयारी
👉मुस्लिम विकास परिषद च्या वतीने मा.जिल्हाधिकारी मार्फत मा.मुख्यमंत्री यांना निवेदन
👉जेष्ठ पत्रकार नुरोद्दीन सिद्दीकी यांना बेस्ट मीडिया कवरेज ने सन्मानित
👉सामाजिक कार्यकर्ते शेख सरफराज यांचा विविध सामाजिक संघटनेच्या वतीने सत्कार
👉शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करून सण उत्सव उत्साहात साजरा करा- पोलीस निरीक्षक दिपक दंतुलवार
👉मंगरूळ बु. ग्राम पंचायत अर्तंगत होत असलेली जल जिवन मिशनची कामे निकृष्ट दर्जाची ग्राम पंचायत सदस्यांचा आरोप
👉सेलू येथील ज्ञानोपासक विद्यालयात राष्ट्रीय हिंदी दिन साजरा
👉देवस्थानचे विकास कामे न करता अपहार
👉शेख इलियास यांची काँग्रेस सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क 8530935821 / 7058067029
-------------------------------------------
समाजहित न्यूज
एक पाऊल पुढे समाजासाठी
आपल्या हक्काचे न्यूज चॅनेल
मुख्य संपादक - प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821
कार्यकारी संपादक - ऍड.सुभाष अंभोरे 9284714499
व्यवस्थापक प्रतिनिधी - शेख अझहर शेख आसिफ 7058067029
