
परभणी (समाजहित न्यूज वृत्तांत ) वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये परभणी उत्तर कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे उत्तर कार्यकांनी जिल्हा वंचित बहुजन युवा आघाडीच्या जिल्हा अध्यक्षपदी गणेश गाढे महासचिवपदी पवन वाकडे उपाध्यक्षपदी मुजफ्फर खान अन्वर खान उपाध्यक्ष अखिल मिश्रा उपाध्यक्ष रमेश लोखंडे सचिवपदी रविराज बनसोडे, बालासाहेब गाडे सहसचिव पदी कपिल कांबळे, सुबोध कुमार बनसोडे कोषाध्यक्षपदी मिलिंद खंदारे संघटक पदी राहुल कांबळे किरण भगत, संविधान वायवळ अजय वायवळ, प्रसिद्धी प्रमुख पदी दिलीप बोरकर सदस्य पदी शेख चांद शेख एजाज, आकाश सरोदे, मिलिंद वाकडे यांची निवड करण्यात आली या निवडीबद्दल परभणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच यावेळी कार्यकारणी मध्ये निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तुकाराम भरती दक्षिणचे सुनील मगरे शहर जिल्हाध्यक्ष रंजित मकरंद महासचिव शिवाजीराव वाकळे, दिलीप मोरे, महिला अध्यक्ष सुनीता साळवे, महिला जिल्हा महासचिव माला साळवे, सविता सोनटक्के, छाया खरात युवा जिल्हा अध्यक्ष तुषार गायकवाड, शहर अध्यक्ष युवा चे प्रमोद भाऊ कुटे, अशोक वायवळ, परभणी तालुका अध्यक्ष प्रमोद अशोकराव अंभोरे, परभणी तालुकाध्यक्ष दक्षिण कमलेश ठेंगे, तालुका महासचिव राहुल पवळे, दीपक पंचांगे, बापूराव मोरे, अमोल वाघमारे, अनुरथ बनसोडे, राजेश रगडे, सिद्धार्थ रायबोले यासह जिल्हाभरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.