मानवत / (समाजहीत न्यूज वृत्तांत ) मानवत तालुक्यातील मौ. सावळी येथील पारुबाई दादाराव काळे यांचे दिनांक ०५ ऑक्टोबर रोजी वृद्धाप काळाने दुःखत निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी सावळी या मूळ गावी वैकुंठ मोक्ष धाम स्मशानभूमी येथे अंत्य संसार करण्यात आले असून त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली व जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे त्या सावळी ग्रामपंचायतचे माजी उप सरपंच तथा भा. ज. प तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब (काका ) काळे व शिवाजी ( नाना ) काळे यांच्या त्या आई होत.
✍️ संस्थापक/संपादक : प्रमोद अशोकराव अंभोरे 8530935821

