गंगाखेड (प्रतिनिधी अब्दुल रहेमान खान पठाण) शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती तथा लोकश्रेय मित्र मंडळा चे तालुकाध्यक्ष शेख सोहेल यांचे पिता श्री सौदीया अरब या देशातील काबे शरीफ या ठिकाणी उमरा करण्यासाठी शेख वजीर भाई रवाना झाले आहे. बरकत पुरा या परिसरातील रायल फंक्शन हाॅल येथे मान्यवरासाठी जेवणा चे आयोजन करण्यात आले होते तर यावेळी लोकश्रेय मित्र मंडळा चे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार शेख अदिल दानीश इनामदार त्यांचे चिरंजीव शेख सोहेल यांच्या सह अनेक मान्यवरांनी शेख वजीर भाई यांची भेट घेऊन पुष्प गुच्छ पुष्प माला ने स्वागत करण्यात आले आहे.


